‘विसर्जन मिरवणूक लांबली’

रविवार रात्रभर डॉल्बी आवाज,ढोल ताशा पथकांच्या गजरात, पारंपरिक वाद्य वाजवत सुरू असलेली गणरायाच्या निरोपाची मिरवणूक, दगडफेकीच्या घटना मंडळातील वाद अश्या विघ्नां वर मात करत अगदी जल्लोषात सुरू आहे. सकाळी साडे आठ पर्यंत कपिलेश्वर तलावावर 70 हुन अधिक मूर्तीचं विसर्जन करण्यात आले आहे. अजून 25 हुन अधिक मूर्तीचं विसर्जन होणे बाकी आहे.ढोल पथकाच्या गजरात डी जे … Continue reading ‘विसर्जन मिरवणूक लांबली’