अलायन्स एअरवेजने घेतली बेळगाव बंगळूरू झेप

उत्तर कर्नाटकातील सर्वात जुने आणि लांब रनवे असलेले ऐतिहासिक विमानतळ म्हणून ख्यात बेळगाव विमानतळा वरून अकरा दिवसा नंतर अलायन्स एअरवेज च्या विमानाने उड्डाण घेतली. बुधवारी दुपारी एलायन्स एअर वेज च्या विमान लँड झाल अन बेळगाव बंगळूरू विमान सेवा सुरु झाली. ही विमान सेवा केवळ आठवड्यातून तीन दिवस असणार आहे स्पाईस जेट ने आपली विमान सेवा … Continue reading अलायन्स एअरवेजने घेतली बेळगाव बंगळूरू झेप