एस आय टी च्या रडारवर *बेळगाव*

कर्नाटकातील ज्येष्ठ पत्रकार आणि पुरोगामी विचारांच्या नेत्या गौरी लंकेश यांची हत्या करण्याचा कट बेळगाव येथेच शिजल्याचा अंदाज आहे. यासाठी या हत्याप्रकरणातील आरोपी परशुराम वाघमारे याला घेऊन एस आय टी चे पथक बेळगावला आले आहे. बेळगाववर एस आय टी ची नजर घोंघावत असून संपूर्ण शहर आणि परिसर एस आय टी च्या रडारवर आहे. गौरी लंकेश यांची … Continue reading एस आय टी च्या रडारवर *बेळगाव*