‘बेळगावच्या मल्लाने मारली इराणमधली दंगल’

इराण मध्ये झालेल्या शालेय कुस्ती स्पर्धेत बेळगावच्या महेशकुमार लंगोटी याने रौप्य पदक पटकावत पुन्हा एकदा बेळगावचे नाव लौकिक केले आहे.इराण मध्ये झालेल्या एशियन चॅम्पियन स्पर्धेत या बेळगाव युवजन क्रीडा खात्याच्या कुस्ती पटूने नेत्रदीपक कामगिरी करताना 57 किलो वजन गटात फ्री स्टाईल प्रकारात रौप्यपदक मिळवलं आहे.भारताने 1 सुवर्ण तीन रौप्य आणि चार कांस्य अशी एकूण 8 … Continue reading ‘बेळगावच्या मल्लाने मारली इराणमधली दंगल’