हरियाणाच्या कृष्ण कुमारने मारलं ‘महाराष्ट्र मैदान’

हजारोंच्या कुस्ती शौकिनांच्या उपस्थितीत, हरियाणाचा पैलवान कृष्ण कुमार याने सातव्या मिनिटाला लपेट डावावर दिल्लीचा पैलवान मोनू याला चीत करत सीमा भागातील मराठी अस्मितेच केंद्र बिंदू असलेल येळ्ळूरच महाराष्ट्र मैदान मारलं. दिल्लीचा मोनू विरुद्ध कृष्ण कुमार हरियाना यांच्यात एक नंबरची कुस्ती आयोजित करण्यात आली होती. खास चांगळेश्वरी यात्रे निमित्य दरवर्षी प्रमाणे येळ्ळूर येथील महाराष्ट्र मैदानात कुस्तीची … Continue reading हरियाणाच्या कृष्ण कुमारने मारलं ‘महाराष्ट्र मैदान’