‘मलप्रभा जाधव इंडोनेशिया स्पर्धेत निवड’

18 व्या आशिया क्रीडा महोत्सवातील महा संग्रामात बेळगावची कन्या मलप्रभा जाधव हिची निवड झाली आहे.सदर स्पर्धा आगष्ट महिन्यात इंडोनेशिया येथील जकार्ता येथे होणार आहे. ज्यूडो मधल्या कुरास या प्रकारात 52 किलो वजन गटात ती खेळणार आहे. भारत सरकारने आशियाई स्पर्धेसाठी 517 खेळाडूंची सूची क्रीडा मंत्रालयाने जाहीर केली आहे त्यात मलप्रभाचे नाव समाविष्ट आहे. मलप्रभा हिने … Continue reading ‘मलप्रभा जाधव इंडोनेशिया स्पर्धेत निवड’