belgaum

बेळगाव तालुक्यातील मणणूर येथे तीन शाळकरी  मुलांचा दगडाच्या खाणीत बुडून मृत्यु झाल्याची घटना रविवारी सायंकाळी चारच्या सुमारास घडली आहे.

bg

मणणूर आणि गोजगे गावाच्या मध्ये असलेल्या एका खाजगी क्वारीत साचलेल्या पोहायला गेलेल्या तीन  चिमुरड्यांचा बुडून दुर्दैवी अंत  झाला आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आर डी चौगुले यांच्या मालकीची क्वांरी असून या क्वांरीत असलेल्या तलावात गावातील लोक  म्हशी धुणे अशी कामे करत असतात.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार साहिल मनोहर बाळेकुंद्री वय 14, आकाश कल्लाप्पा चौगुले वय 14, भूषण कल्लाप्पा चौगुले 12 तिघे रा. मणणूर अशी बुडून मयत झालेल्या तिन्ही मुलांची नाव आहेत

bg

1 COMMENT

  1. When the administration would take note of these deaths .why the ponds formed by quarries are not being closed. This is the 2nd incident during 2 months.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.