Friday, September 13, 2024

/

दक्षिण मतदार संघात नऊ आजी माजी नगरसेवकासह बारा जणांकडून अर्ज

 belgaum

बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने उत्तर आणि दक्षिण मतदार संघात अर्ज मागवण्यात आले होते अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक इच्छुकांनी आपापले अर्ज दाखल केले आहेत. उत्तर मतदार संघातून चौघे  तर दक्षिणेतून बारा जणांनी अर्ज दाखल केलेत.

mes 1

शनिवारी आणि रविवारी दुपारी तीन ते पाच या वेळेत चंद्रकांत गुंडकल यांच्या समितीने अर्जांचा स्वीकार केला. दक्षिण मतदार संघातून जवळपास नऊ  आजी माजी नगरसेवकांनी एकूण 12 अर्ज दाखल केले आहेत तर उत्तर मतदार संघात चौघांनी अर्ज दिला आहे. शहर समितीचे अध्यक्ष किरण ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील समितीने हे अर्ज मागवले आहेत.

उत्तर मतदार संघ

बाळसाहेब काकतकर माजी नगरसेवक

विश्वनाथ जोतीबा पाटील शिव प्रतिष्ठान नेते

उल्हास बापू निंबाळकर

मेघन लंगरकांडे

दक्षिण मतदार संघ

नेताजी जाधव  माजी नगरसेवक

सुधा भातकांडे नगरसेविका

सरिता पाटील माजी महापौर

संजय सातेरी युवा नेते

संजय शिंदे माजी उपमहापौर

विनायक गुंजटकर नगसेवक

पंढरी परब नगरसेवक

रतन मासेकर नगरसेवक

किरण  गावडे शिव प्रतिष्ठान अध्यक्ष

किरण सायनाक माजी महापौर

विजयालक्ष्मी चोपडे माजी महापौर

मनोहर होसुरकर माजी ए पी एम सी अध्यक्ष

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.