आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भरारी पथकाने संतीबस्तवाड येथे एका जेवणावळीवर छापा मारल्यानंतर आता गोकाक विधानसभा मतदारसंघातील यद्दलगुड तपासणी नाक्यावर एका वाहनातून 3.5 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन संभाव्य उमेदवारांनी...
रहदारी नियमाचा भंग केल्याप्रकरणी ई-चलनाच्या स्वरूपात ठोठवण्यात आलेल्या दंडाच्या रकमेत चक्क 50 टक्के सूट देण्याच्या राज्य सरकारच्या ऑफरमध्ये आज शनिवार 4 फेब्रुवारीपासून आणखी 15 दिवसांची वाढ करण्यात आली आहे.
कर्नाटक राज्य सरकारच्या प्रादेशिक परिवहन खात्याच्या सचिव पुष्पा पी. व्ही. यांनी...
भारतीय जनता पक्षाची विजय संकल्प यात्रा येत्या 2 मार्च रोजी क्रांतिवीर संगोळी रायण्णा यांचे स्मारक असलेल्या बेळगाव जिल्ह्यातील नंदगड (ता. खानापूर) येथून प्रारंभ होणार आहे. या सुमारे 32 कि.मी. अंतराच्या यात्रेचे उद्घाटन केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते...
नव्याने विकसित करण्यात आलेल्या बेळगाव रेल्वे स्थानकाचे उद्घाटन करण्यासाठी येत्या 27 फेब्रुवारी रोजी बेळगावला भेट देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी शहरात आयोजित भव्य रोड शो मध्ये देखील सहभागी होणार आहेत.
रेल्वे स्थानकाचे उद्घाटन करण्याबरोबरच पंतप्रधान मोदी राज्य सरकार आणि पंतप्रधान कार्यालयाची...
केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना धमकीचा फोन केल्याच्या प्रकरणात सहभागी असल्याच्या आरोपाचा बेळगावातील संशयीताने इन्कार केल्यामुळे नागपूर पोलिसांनी आता गडकरींना लावण्यात आलेल्या फोनवरून ज्या अन्य चौघाजणांशी संपर्क साधण्यात आला त्यांची जबानी घेण्याचा निर्णय घेतला आहे.
हिंदू या वृत्तपत्राच्या वृत्तानुसार...
संजय घोडावत ग्रुपच्या स्टार एअरलाइन्स या प्रवासी वाहतूक करणाऱ्या विमान कंपनीने जगातील सर्वात मोठ्या प्रादेशिक विमानं भाड्याने पुरविणाऱ्या नार्डीक एव्हिएशन कॅपिटल (एनएसी) या विमान कंपनीकडून आणखी दोन एम्ब्रेर ई 175 प्रवासी जेट विमाने भाडे करारावर घेतली आहेत.
सदर दोन विमानांसह...
देशाला ई-वेस्टची (इलेक्ट्रॉनिक) मोठी समस्या भेडसावत असल्यामुळे देश पातळीवरील ई-वेस्ट संकलन करण्याचा उपक्रम लायन्स क्लबने आखला आहे. बेळगावातही हा उपक्रम राबविला जात असून उद्या शुक्रवार 13 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2023 पर्यंत नागरिकांनी आपल्याकडील ई-वेस्ट लायन्सकडे देण्याचे आवाहन करण्यात...
नैऋत्य रेल्वेने बेळगाव ते मंगुरू(तेलंगणा) दरम्यान दररोज रेल्वे क्र. 07335 /07336 विशेष रेल्वे सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही रेल्वे मंत्रालयम आणि सिकंदराबाद वगैरे भागात जाणाऱ्या प्रवाशांसाठी सोयीची ठरणार आहे.
सदर विशेष रेल्वेचे वेळापत्रक आणि थांबे पुढील प्रमाणे असणार...
प्रवास करणाऱ्या परिवहन मंडळाच्या बसला भर रस्त्यात शॉर्टसर्किटने अचानक आग लागण्याची घटना हत्तरगी (ता. हुक्केरी) येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 वर घडली. मात्र सुदैवाने बसमधील सर्व प्रवासी सुखरूप आहेत.
हत्तरगी गावानजीक राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 वर कर्नाटक राज्य परिवहन मंडळाच्या...
सौंदत्ती यात्रेला जाणाऱ्या भाविकांना यंदा फेस मास्कची सक्ती असणार असून याबाबतचा मौखिक आदेश सौंदत्ती मंदिर प्रशासनाला प्राप्त झाला असला तरी आदेशाच्या पूर्ण अंमलबजावणीसाठी लेखी आदेशाची प्रतीक्षा केली जात आहे.
सौंदत्ती येथील श्री रेणुका देवीची मुख्य यात्रा येत्या 6 जानेवारी 2023...