‘सुवर्ण सौध मध्ये शेतकरी पोलिसांत झटापट’

थकीत ऊस बिल देण्याच्या मागणीसाठी ऊसाच्या ट्रक हलगा येथील सुवर्ण सौध मध्ये घुसवून आंदोलन करणाऱ्या शेतकरी आणि पोलिसात संघर्ष झाला यातएक शेतकरी किरकोळ जखमी झाला आहे. दरम्यान पोलिसांनी दहा शेतकऱ्यांवर गुन्हा नोंदवून त्याची रवानगी कारागृहात केली आहे. मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामीं यांनी दिलेलं आश्वासन न पाळल्याचा आरोप संतप्त शेतकऱ्यांनी ऊसाचे पाच ट्रक हलगा येथील सुवर्ण … Continue reading ‘सुवर्ण सौध मध्ये शेतकरी पोलिसांत झटापट’