‘सेंट झेवियर्सचा फिनिक्स कप वर कब्जा’

सेंट झेवियर्स स्कुलचा खेळाडू अयान किल्लेदार यानें मारलेल्या हॅट्ट्रिक सह चार गोलांच्या जोरावर सेंट झेवियर्स ने सेंट मेरी स्कुलचा 5-1 गोल फरकाने पराभव करत आठव्या फिनिक्स इंटर स्कुल फुटबॉल कप वर कब्जा केला. सोमवारी सायंकाळी झालेल्या अंतिम सामन्यात झेवियर्स च्या अयान किल्लेदार यानें 26,29,40,आणि 46 व्या मिनिटाला हॅट्ट्रिक सह चार गोल केले तर सेंट मेरी … Continue reading ‘सेंट झेवियर्सचा फिनिक्स कप वर कब्जा’