कर्नाटकातील ३० पैकी १७ जिल्ह्यात नवीन पासपोर्ट सेवा केंद्रे – ज्ञानेश्वर मूळ्ये

आगामी ३१ मार्च पर्यंत देशात २५० नवीन पासपोर्ट सेवा केंद्र सुरु करणार असून बेळगावातील नव सुरु झालेल हे या वर्षातल ६३ वे केंद्र आहे कर्नाटकातील एकूण ३० पैकी १७ जिल्ह्यात ही सेवा सुरु करणार आहे अशी माहिती पर राष्ट्र खात्याचे सचिव ज्ञानेश्वर मूळ्ये यांनी दिली. बुधवारी सकाळी बेळगाव पोस्ट कार्यालयात नवीन पासपोर्ट सेवा उद्घाटन केल्यावर ते … Continue reading कर्नाटकातील ३० पैकी १७ जिल्ह्यात नवीन पासपोर्ट सेवा केंद्रे – ज्ञानेश्वर मूळ्ये