रेल्वे मार्गाच्या दोन्ही बाजूनी संरक्षण भिंत काम लवकरच सुरू-गोयल

गेल्या सहा महिन्यात रेल्वे खाली सापडून झालेल्या आत्महत्या रोखण्यासाठी शहरातील रेल्वे मार्गावर दोन्ही बाजूनी संरक्षण भिंत उभारण्याचे काम पंधरा दिवसात सुरू करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत अशी माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी दिली आहे. या याशिवाय बेळगावातील रेल्वे स्थांनकावर पत्रकारासाठी वेगळी तिकीट खिडकी सुरू करण्याचे आदेश दक्षिण पश्चिम रेल्वे अधिकाऱ्यांना दिले आहेत. … Continue reading रेल्वे मार्गाच्या दोन्ही बाजूनी संरक्षण भिंत काम लवकरच सुरू-गोयल