‘त्या पाच जणांना तिलारी पर्यटन पडल महागात’-

कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यामधील तिलारी घाटात वागनर कोसळून पाच जण जागीच ठार झाले असून मृतदेह बाहेर काढण्यात पोलिसांना यश मिळालं आहे तिलारी घाट सुरू होताना कोदाळी गावच्या हद्दीत लष्कर पॉईंट आहे इथे ही दूर्घटना घडली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार रविवार सुट्टीचा दिवस म्हणून तिलारी घाटात बेळगावच्या भक्ती महिला सोसायटीचे कर्मचारी फिरायला गेले असता हा … Continue reading ‘त्या पाच जणांना तिलारी पर्यटन पडल महागात’-