कॉलेज युवकांना आणि दंगलखोरांना ब्राऊन शुगर विकणारी मोठी टोळी गजाआड

शहर परिसरात  युवकांना ब्राऊन शुगर हा नशेचा पदार्थ विकणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा परदाफाश  पोलिसांनी केला असून हे अंमली पदार्थ शहर परिसरात विकणाऱ्या १३ जणांच्या टोळीला त्यांना नशेचे पदार्थ  पुराणाऱ्या मुंबई स्थित महिलेला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी अडीच लाख किंमतीची  ब्राऊन शुगरची ४५० पाकीट.मोबाईल संच दुचाकी  देखील जप्त केली आहे.   बेळगाव पोलीस आयुक्त डी सी … Continue reading कॉलेज युवकांना आणि दंगलखोरांना ब्राऊन शुगर विकणारी मोठी टोळी गजाआड