समितीचे महादेवराव आक्काचे जवळचे कसे?

पीएलडी बँकेचे राजकारण पाच मराठी म्हणजेच समितीच्या सदस्यांनी स्वतंत्र अस्तित्व राखले असते तर नक्कीच बदलले असते. समितीचे ते पाच सदस्य लक्ष्मी आककांच्या दावणीला बांधले गेले आणि त्यांनी त्यांचे बळ वाढवले. समितीचे नव्हे. उचगावचे महादेव पाटील हे समितिनिष्ठ होते पण त्यांनी आता अध्यक्षपद स्वीकारले ते काँग्रेस कडून. अध्यक्षपद मिळाले नसते तरी चालले असते पण निष्ठा गहाण … Continue reading समितीचे महादेवराव आक्काचे जवळचे कसे?