लाल पिवळा विरुद्ध भगवा संघर्ष अन.. पोलिसांचा लाठीमार

म्हशी पळण्याची शर्यत सुरू असताना लाल पिवळा ध्वज आणि भगवा ध्वज फिरवणाऱ्या युवकांत संघर्ष होऊन दोन गटात तणाव निर्माण झाल्याने पोलिसांनी केलेल्या लाठीमारात अनेक युवकाना मार खावा लागल्याची घटना सरदार मैदानावर घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी सायंकाळी दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने सरदार मैदानावर गवळी बांधवांच्या वतीनं म्हशी पळवण्याची शर्यत आयोजित करण्यात आली होती या कार्यक्रमा दरम्यान … Continue reading लाल पिवळा विरुद्ध भगवा संघर्ष अन.. पोलिसांचा लाठीमार