जिल्ह्यात भाजपला  दहा तर कॉंग्रेसला ८ जागा

कर्नाटक राज्यात सर्वात मोठा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेळगाव जिल्ह्यात भाजपाने एकूण १८ पैकी दहा जागा मिळवत मुसंडी मारली असली तरी कॉंग्रेसला देखील आठ जागा मिळाल्या आहेत. मागील २०१३ च्या निवडणुकीच्या तुलनेत कॉंग्रेसला दोन जागांचा फायदा तर एकीकरण समितीला दोन जागांचे नुकसान झाले आहे भाजपच्या मागील निवडणुकी एवढ्या जागाच यावेळी देखील निवडून आल्या आहेत. पुन्हा … Continue reading जिल्ह्यात भाजपला  दहा तर कॉंग्रेसला ८ जागा