Thursday, April 25, 2024

/

‘उर्दू नगरसेवक पिंटू सिद्दिकी यांच निधन’

 belgaum

बेळगाव महा पालिकेचे प्रभाग 43 चे उर्दू नगरसेवक खालिद उर्फ पिंटू सिद्दिकी यांच सोमवारी सकाळी निधन झालं आहे.

Pintu sidiqui
ते आजारी असल्याने रविवारी रात्री उपचारासाठी त्यांना के एल ई इस्पितळात दाखल करण्यात आले होते सोमवारी सकाळी दहा वाजता त्यांचं निधन झालं आहे.
पिंटू सिद्दिकी हे प्रभाग 43 मधून दुसऱ्यांदा निवडून आले होते मागील कार्यकाळात त्यांनी स्थायी समितीचे अध्यक्षपद देखील भूषवले होते.माजी आमदार फिरोज सेठ यांचे जवळीक होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.