पांगुळ गल्लीच्या रुंदीकरणाचे मार्किंग’

शहराची मिनी व्हॉलसेल मार्केट राजस्थानी पर प्रांतीय व्यापाऱ्यांचा गड समजला जाणाऱ्या पांगुळ गल्लीच्या रस्ता रुंदी करणास अखेर मुहूर्त सापडला असून शनिवारी सकाळी महा पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मास्टर प्लॅन चे मार्किंग केले आहे. 4 पांगुळ गल्लीत सर्व प्रकारचे व्होलसेल मार्केट उपलब्ध आहे शहर परिसरातील लहान मोठे व्यापारी या गल्लीत खरेदीसाठी येत असतात शहरातील रामलिंग खिंड गल्ली गणपत … Continue reading पांगुळ गल्लीच्या रुंदीकरणाचे मार्किंग’