लक्ष्मीअक्का म्हणतात मराठींच्या हाती देणार कन्नड झेंडा

निवडणूक जवळ येत असताना आपापल्या विरोधकांचे खरे चेहरे उघड करण्याचे प्रयत्न राजकीय व्यक्ती करत आहेत. काँग्रेस पक्षाच्या ग्रामीण मधील इच्छूक लक्ष्मी हेब्बाळकर यांचा एक असाच व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आहे. हा व्हिडिओ खरा की एडिटेड याचा शोध सुरू आहे. मी मराठी मतदारांच्या हातात कन्नड झेंडा देणार आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या झेंड्यावर निवडून आलेल्या तालुका पंचायत … Continue reading लक्ष्मीअक्का म्हणतात मराठींच्या हाती देणार कन्नड झेंडा