सांबरा विमानतळ होणार राणी चन्नम्मा विमानतळ

उत्तर कर्नाटकातील सर्वात मोठ्या विमानतळास कित्तुर राणी चन्नम्मा यांचे नाव देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामीं यांनी तशी माहिती दिली आहे. कर्नाटक सरकार केंद्रीय हवाई उड्डाण खात्याकडे आणखी एक प्रस्ताव पाठवून सांबरा विमानतळास कित्तूर राणी चन्नाम्मा यांचे नाव देण्यासाठी मागणी करणार आहे. मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी विधानपरिषदेत उत्तर देताना ही आज माहिती दिली. भाजपचे विधानपरिषद … Continue reading सांबरा विमानतळ होणार राणी चन्नम्मा विमानतळ