‘शिमलाच्या नगरसेवकांनी केला बेळगावातील पाणी पुरवठा योजनेचा अभ्यास’

स्मार्ट सिटीत बेळगाव शहराचा समावेश केल्या नंतर बेळगाव शहर देशाच्या पटलावर झळकू लागले आहे. शहराच्या दहा वार्डात पुरवठा केली जाणारी चोवीस तास पुरवठा योजेनेने हिमाचल प्रदेश च्या शिमला महा पालिकेच्या नगरसेवकांना भुरळ घातली आहे त्यामुळे  स्वच्छतेत पिछाडीवर गेलेल्या बेळगाव पालिकेसाठी ही एक दिलासा देणारी गोष्ट ठरली आहे.चोवीस तास पाणी पुरवठा योजेनेचा अभ्यास करण्यासाठी शिमला महानगर … Continue reading ‘शिमलाच्या नगरसेवकांनी केला बेळगावातील पाणी पुरवठा योजनेचा अभ्यास’