‘सागर पाटील यांचे अपघाती निधन’

माजी आमदार संभाजी पाटील यांचे पुत्र सागर संभाजी पाटील रा.बेळगाव यांचे बंगळुरू जवळ यशवंतपूर येथे रेल्वेत अपघाती निधन झाले आहे. सोमवारी रात्री ते राणी चन्नम्मा एक्सप्रेसने बंगळुरूहून बेळगावकडे येत असता रेल्वेतुन खाली कोसळल्याने मृत्यू झाला असावा असा संशय रेल्वे पोलिसांनी व्यक्त केला आहे.बंगळुरू येथील कोर्ट केस साठी सागर पाटील यांच्या सह त्यांचे अनेक सहकारी मित्र … Continue reading ‘सागर पाटील यांचे अपघाती निधन’