‘बेळगाव समोर झक मारलं बेल्जियम’

काय? हे कोणाचे शब्द आहेत? मराठी चित्रपट सृष्टीतील सुपर स्टार आणि मराठी चाहत्यांचा शाहरुख खान स्वप्नील जोशी हे बोललाय. होय बेळगाव बद्दल त्यानं हे मत व्यक्त केलंय आणि तेही बेळगाव मध्ये येऊन…. बातमी खरंच ब्रेकिंग आहे आणि सुपर डुपर हिट सुद्धा…. अहो खरंच सांगतोय आपला चॉकलेट हिरो स्वप्नील जो दुनियादारीत प्रेमाच्या दुनियेतील ऋषी कपुर होता … Continue reading ‘बेळगाव समोर झक मारलं बेल्जियम’