‘बी के हरिप्रसाद यांचं बेळगाव प्रेम’

उत्तर कर्नाटकातील ऐतिहासिक जुने आणि सर्वात लांब धावपट्टीचे विमान तळ लाभलं असताना स्पाईस जेट कंपनीच्या सर्व फ्लाईट फुल्ल जात असताना देखील बेळगावची सर्व विमाने हुबळीला का स्थलांतर करण्यात आली या बद्दल संसदेत अधिवेशनात प्रश्न विचारण्यात आलाय. बेळगावातील भाजपच्या दोन खासदारांनी हा प्रश्न विचारला नसून तो बेळगाव बाहेरील खासदारां कडून विचारण्यात आला आहे.काँग्रेसचे राज्य सभा सदस्य … Continue reading ‘बी के हरिप्रसाद यांचं बेळगाव प्रेम’