कलंकित मंत्र्यासह मोदींचे कर्नाटकात दौरे- राहुल कडाडले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या माजी मुख्यमंत्री येडीयुराप्पासह चार मंत्र्यांना सोबत घेऊन कर्नाटकात दौरा करीत आहेत आणि भ्रष्टाचार संपुष्टात आणण्याच्या गोष्टी करू लागले असल्याची टीका कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती येथे जन आशीर्वाद कार्यक्रमा अंतर्गत जाहीर सभेत ते बोलत होते. मोदी यांनी नोट बंदी करून देशाच्या गोर गरीब जनतेला … Continue reading कलंकित मंत्र्यासह मोदींचे कर्नाटकात दौरे- राहुल कडाडले