उद्योजक शैलेश जोशी यांची आत्महत्या

स्वतःवर गोळी झाडून घेऊन उद्योजक शैलेश जोशी वय 40, रा.विजय नगर, यांनी आत्महत्या केली आहे. स्वतः व्यसनमुक्त होऊन इतरांना व्यसनमुक्तीचा धडा देणाऱ्या या तरुण उद्योजकाने अचानक आपले जीवन संपविले आहे, यामागचे कारण अजून शोधले जात आहे. मध्यरात्री दीड वाजता पाईपलाईन रोड गणेशपुर येथील स्वतःच्या घरी स्वतःच्याच रिव्हॉल्व्हर ने गोळी झाडून घेऊन त्यानी आत्महत्या केली आहे. … Continue reading उद्योजक शैलेश जोशी यांची आत्महत्या