‘ता.प.नोटिसा मिळाल्या मराठीत’

चालढकल करून मराठी सदस्यांचा रोष ओढवून घेतलेल्या तालुका पंचायत अधिकाऱ्यांनी अखेर सर्व मराठी सदस्यांना मराठीतून बैठकीच्या नोटिसा पाठविल्या आहेत. त्यामुळे सर्व मराठी सदस्यांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. भाषिक अल्पसंख्याक आयोगाने दिलेला हक्क वारंवार तालुका पंचयात बैठकीत मागण्यात येत होता. तालुका पंचायत सदस्य आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे सुनील अष्टेकर, रावजी पाटील, उदय सिद्दन्नावर, काशिनाथ धर्मोजी, … Continue reading ‘ता.प.नोटिसा मिळाल्या मराठीत’