‘पाचव्यांदा इस्लामियाने पटकावला रॉयस्टन गोम्स चषक’

ऊन पावसाचा लपंडाव आणि हजारो फुटबॉल प्रेमींच्या उपस्थितीत इस्लामिया हायस्कुलने सेंट झेवियर्स हायस्कुल संघाचा पराभव करत रॉयस्टन गोम्स स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं.मंगळवारी दुपारी फिनिक्स शाळेच्या मैदानावर पंधरा हजार हुन अधिक फुटबॉल प्रेमींच्या साक्षीने इस्लामिया ने पाचव्यांदा या चषकावर नाव कोरले.सामन्यातील एकमेव विजयी गोल उत्तराधार्त 59 व्या मिनिटाला साबीर पठाण ने केला. प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव जिल्हा … Continue reading ‘पाचव्यांदा इस्लामियाने पटकावला रॉयस्टन गोम्स चषक’