डीसीपी सीमा लाटकर ठरल्या लेडी सिंघम

बेळगावच्या पोलीस आयुक्त सीमा लाटकर यांनी काल कुद्रेमनी येथील मटका आणि जुगाराच्या क्लबवर धाड टाकली. तेथे ४ लाखाहून अधिक रक्कम, ४४ मोटारसायकली, ५ कार जप्त केल्या आणि ४० जुगाऱ्यांना त्यांनी जेरबंद केले आहे. या कारवाईने सीमा लाटकर या लेडी सिंघम ठरल्या आहेत. आज प्रसिद्ध झालेल्या सर्वच वृत्तपत्रातील बातम्यांनी सीमा लाटकर यांच्या या कारवाईचे समर्थन केले … Continue reading डीसीपी सीमा लाटकर ठरल्या लेडी सिंघम