‘सुरलात आता दारू मिळणार नाही’

बेळगाव मधून येणाऱ्या पर्यटकांकडून सत्तरी तालुक्यातील ठाणे-डोंगुर्ली पंचायत क्षेत्रातील सुर्ल येथे दारू पिऊन तेथील महिला व मुलांना त्रास होईल, अशा प्रकारे धिंगाणा घातला जात असल्याने सरकारने आजपासून पुढील 30 दिवसांसाठी सुर्ल गावात दारुविक्री बंदी लागू केली आहे. उत्तर गोवा जिल्हाधिकारी लेविन्सन मार्टिन्स यांनी त्याबाबतचा आदेश जारी केला आहे. सुर्लमधील ग्रामस्थ व बारमालक अशा दोन्ही घटकांनी मामलेदारांना निवेदने सादर … Continue reading ‘सुरलात आता दारू मिळणार नाही’