समितीचा जेष्ठ कार्यकर्ता हरपला! मनोहर भातकांडे यांच निधन

महाराष्ट्र एकीकरण समितीचे निष्ठावंत कार्यकर्ते मनोहर भातकांडे वय 92 वर्षे रा.पांगुळ गल्ली बेळगाव यांच शुक्रवारी  वृद्धपकाळाने निधन झालं आहे.शुक्रवारी सायंकाळी चार वाजता सदाशिवनगर स्मशानभूमीत अंतिम संस्कार केले जाणार आहे. मनोहर  हे बेळगावचे पहिले नगराध्यक्ष स्वर्गीय गजाननराव भातकांडे यांचे कनिष्ठ बंधू होते.लहान पणा पासून ते सामाजिक कार्या बरोबर सीमा आंदोलनात सक्रिय होते.बेळगावच्या शिव जयंती उत्सवात ते … Continue reading समितीचा जेष्ठ कार्यकर्ता हरपला! मनोहर भातकांडे यांच निधन