‘नवीन जिल्हाधिकारी एस बी बोमनहळ्ळी यांनी स्वीकारली सूत्रे’

जिल्ह्यातील साखर कारखान्यांना थकीत बिले देण्याची सूचना करणे जिल्हाधिकारी एस झियाउल्ला यांना अडचणीचे ठरले आहे. पालक मंत्री नाराज झाल्याने त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. आज बेळगाव जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी एस बी बोमनहळ्ळी यांनी सूत्रे स्वीकारली आहेत. साखर कारखान्यांना नोटीस पाठविलयाच्या कारणावरून जिल्हाधिकारी झियाउल्ला एस यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आता नवीन जिल्हाधिकारी … Continue reading ‘नवीन जिल्हाधिकारी एस बी बोमनहळ्ळी यांनी स्वीकारली सूत्रे’