खानापूर एपीएमसी वर समितीचा झेंडा!

एकीकडे बेळगाव एपीएमसी वर काँग्रेसने बाजी मारली असल्याने दुसरीकडे खानापूर एपीएमसी कडे साऱ्यांचे लक्ष लागून होते. मात्र माजी आमदार अरविंद पाटील यांच्या पॅनलने खानापूर एपीएमसी वर आपला ताबा कायम ठेवत महाराष्ट्र एकीकरण समितीचे वर्चस्व कायम ठेवले आहे. खानापूर एपीएमसी अध्यक्षपदी रामचंद्र पाटील यांनी बाजी मारली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा खानापूर येथे मराठीचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठीच्या … Continue reading खानापूर एपीएमसी वर समितीचा झेंडा!