हेमू कलानी चौकाचे लोकार्पण

सिंधी समाजाचे स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतिकारी हेमू कलानी यांची 95 व्या जयंती निमित्य हेमू कलानी चौक बेळगाव येथे पालिकेच्या वतीन सुशोभीत करण्यात आलेल्या चौकाचे लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. माजी महापौर सरिता पाटील,नगरसेविका रेणू मुतगेकर यांच्या विशेष प्रयत्नातून पाच लाख रुपये खर्चून हेमू कलानी चौकाचे सुशोभीकरण करण्यात आले आहे.उपमहापौर मधूश्री पुजारी,नगरसेविका रेणू मुतगेकर यांनी कलानी चौकाचे … Continue reading हेमू कलानी चौकाचे लोकार्पण