२६ चोरीप्रकरणात सहभागी २ चोरट्यांना अटक सीसीबीचे सिंघम गड्डेकर यांची कारवाई

बेळगाव पोलीस आयुक्तालय हद्दीत सुमारे २६ चोऱ्या केलेल्या दोन चोरट्यांना सीसीबी निरीक्षक बी आर गड्डेकर यांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून १६ लाख किंमतीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. पोलीस आयुक्त डॉ डी सी राजप्पा यांनी उपायुक्त सीमा लाटकर आणि महानिंग नंदगावी यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे. गड्डेकर आणि त्यांच्या टीमचे विशेष … Continue reading २६ चोरीप्रकरणात सहभागी २ चोरट्यांना अटक सीसीबीचे सिंघम गड्डेकर यांची कारवाई