महापौर पदी चिकलदिनी तर मधूश्री पुजारी बनल्या उप महापौर

बेळगाव  महा पालिकेच्या महापौर पदी प्रभाग 54 बसप्पा चिकलदिनी यांची बिन विरोध निवड करण्यात आली तर उपमहापौर पदाच्या झालेल्या निवडणुकीत प्रभाग 13 च्या नगरसेविका मधूश्री पुजारी या विजयी झाल्या. गुरुवारी पालिका सभागृहात झालेल्या निवडणुकीत प्रादेशिक आयुक्त निवडणूक अधिकारी पी ए मेघन्नावर यांनी निवडीची घोषणा केली. उपमहापौर निवडणूकित शांता उप्पार 23 नगरसेवकानी मतदान केलं तर मधूश्री … Continue reading महापौर पदी चिकलदिनी तर मधूश्री पुजारी बनल्या उप महापौर