‘खासदार अंगडी विरुद्ध कोरे यांच्यात जोरदार कलगीतुरा’

गोगटे सर्कल रेल्वे उड्डाण पुलाच्या उदघाटन कार्यक्रमात भाजपच्या दोन्ही खासदार द्वयीत जोरदार कलगीतुरा रंगला होता.राज्यसभा सदस्य प्रभाकर कोरे यांनी आपलं नाव आमंत्रण पत्रिकेत घातलं नाही म्हणून भाजप खासदार सुरेश अंगडी यांना चांगलेच धारेवर धरले दोघांत बराच वेळ कलगीतुरा रंगला होता त्यामुळे उदघाटन कार्यक्रमाचे गांभीर्यच हरवलं होते. असा घडला प्रसंग … उदघाटन कार्यक्रमाच्या आमंत्रण पत्रिकेत नाव … Continue reading ‘खासदार अंगडी विरुद्ध कोरे यांच्यात जोरदार कलगीतुरा’