‘तिने करून दाखवलं’ अभिमान आहे!

एशियन गेम्स मध्ये सहभागी व्हायला जाण्याअगोदर म्हणजे कझाकस्तानला प्रशिक्षणासाठी जायच्या दोन दिवस अगोदर इंडियन एक्सप्रेसचे रिपोर्टर तुषार मजुकर आणि मी मलप्रभाच्या घरी तुरमुरीला गेलो होतो.सोबत तिचे कोच जितेंद्र सिंह देखील होते…त्यावेळी तिने आम्हाला म्हटलं होतं..’सर मी मेडल घेऊन येणारच’असा जबरदस्त आत्मविश्वास तिच्यात झळकत होता. त्याची जाणीव आम्हाला झाली होती. तुषार यांनी आम्ही बेळगावला परतते वेळी … Continue reading ‘तिने करून दाखवलं’ अभिमान आहे!