विजय मोरें यांना समाजसेवेचा राज्यस्तरीय पुरस्कार

माजी महापौर आणि समाजसेवक विजय मोरे यांना समाज सेवेचा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे. कराड येथील परिवर्तन प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीने ‘राष्ट्रपिता महात्मा जोतीबाराव फुले आदर्श समाजसेवक’ हा पुरस्कार देण्यात येणार आहे. संविधान दिनाचे औचित्य साधून ही संस्था वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करत असलेल्यांना राज्य स्तरीय पुरस्कार देऊन सन्मान करत असते यावेळी या पुरस्कारासाठी विजय मोरे … Continue reading विजय मोरें यांना समाजसेवेचा राज्यस्तरीय पुरस्कार