कारची दुचाकीच्या धडकेत तीन युवक ठार

ओव्हरटेक करतेवेळी समोरून येणाऱ्या कारची आणि दुचाकीची आमोरा समोर झालेल्या धडकेत तीन युवक ठार झाल्याची घटना बेळगाव खानापूर रोड देसुर क्रॉस जवळील प्रभू नगर जवळ घडली आहे. घटनास्थळी ग्रामीण पोलीस स्थानकाचे निरीक्षक नारायण स्वामी दाखल झाले असून मयत झालेल्या युवकांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.सकाळी पवणे बाराच्या सुमारास हा अपघात घडला असून तिन्ही युवक घटनास्थळीच … Continue reading कारची दुचाकीच्या धडकेत तीन युवक ठार