Saturday, December 28, 2024

/

आठवणी खास बातम्या बेळगावच्या, पहा दृष्टिक्षेप 2020…

 belgaum

कोरोना, लॉक डाऊन, खासदार अंगडी यांची एक्झिट यासह काय काय आहेत 2020 च्या आठवणी
मागच्या वर्षात काय काय घडले खास तुमच्यासाठी घेऊन येत आहे आठवणी खास बातम्या बेळगावच्या पहा..
दृष्टिक्षेप 2020…

जानेवारी
बेळगावात बनले देशातील पहिले आधुनिक ‘बाईंडर जेट प्रिंटर’

बेळगावात बनले देशातील पहिले आधुनिक ‘बाईंडर जेट प्रिंटर’

नियोजित बेळगाव- धारवाड रेल्वे मार्गातला मुख्यमंत्र्यांची तत्वतः मान्यता

नियोजित बेळगाव- धारवाड रेल्वे मार्गातला मुख्यमंत्र्यांची तत्वतः मान्यता

राज्य मंत्री यड्रावकर यांना अभिवादन करण्यास मज्जाव

राज्य मंत्री यड्रावकर यांना अभिवादन करण्यास मज्जाव

मराठा सेंटर पसिंग आऊट परेड

दिमाखदार सोहळ्याद्वारे मराठा सेंटरचे 654 जवान देश सेवेत रुजू

सीमाप्रश्नाची तड लावण्यासाठी गनिमी काव्याची गरज : खा. राऊत

सीमाप्रश्नाची तड लावण्यासाठी गनिमी काव्याची गरज : खा. राऊत

बेळगावच्या कन्येचा खेलो इंडिया मध्ये दुसऱ्यांदा सुवर्णवेध

बेळगावच्या कन्येचा खेलो इंडिया मध्ये दुसऱ्यांदा सुवर्णवेध

स्मार्ट सिटी कमांड अँड कंट्रोल सेंटरचा लोकार्पण सोहळा

कमांड अँड कंट्रोल सेंटरचा लोकार्पण सोहळा

फेब्रुवारी

राणी चन्नम्मा पथक नव्या रुपात नव्या जोशात

राणी चन्नम्मा पथक नव्या रुपात नव्या जोशात

तीन तास ठप्प झाले होते सिव्हिल

‘तीन तास ठप्प झाले सिव्हिल इस्पितळ’

भारताच्या हिंदकेसरी नवीन मोरने जिंकले पिरनवाडीचे जंगी कुस्ती मैदान

भारताच्या हिंदकेसरी नवीन मोरने जिंकले पिरनवाडीचे जंगी कुस्ती मैदान!

मार्कंडेयची एक लाख 25 हजार पोत्यांचे साखर उत्पादन

मार्कंडेयची एक लाख 25 हजार पोत्यांचे साखर उत्पादन

तीन राज्यस्तरीय कार्यालये स्थलांतरित

तीन राज्यस्तरीय कार्यालये स्थलांतरित

एकाच व्यासपीठावर…मात्र तोंडही बघितले नाही

एकाच व्यासपीठावर…मात्र तोंडही बघितले नाही

मार्च

बेळगाव विमानतळाने हुबळीला टाकले मागे!

बेळगाव विमानतळाने हुबळीला टाकले मागे!

कोरोना’ मुळे परिवहन मंडळ तोट्यात!

कोरोना’ मुळे परिवहन मंडळ तोट्यात!

बेळगावहुन तीन तासांत अजमेर…विमानसेवा सुरू

बेळगावहुन तीन तासांत अजमेर…विमानसेवा सुरू

जनता कर्फ्युच्या पूर्व संध्येला या खरेदीसाठी गर्दीच गर्दी

जनता कर्फ्युच्या पूर्व संध्येला या खरेदीसाठी गर्दीच गर्दी

मद्य दुकानासमोर तळीरामांच्या रांगा तर भाजीवाल्याकडून ग्राहकांची लूट

मद्य दुकानासमोर तळीरामांच्या रांगा तर भाजीवाल्याकडून ग्राहकांची लूट

जवानांनी दिली साद, प्रशासनाने दिला प्रतिसाद

जवानांनी दिली साद, प्रशासनाने दिला प्रतिसाद

एप्रिल

बेळगावात तीन कोरोना रुग्ण सापडले

तिन्ही पोजिटिव्ह रुग्णांचे भाग कंटेनमेंट झोन जाहीर

बेळगावचे सुपुत्र बनले मुख्यमंत्र्यांचे सचिव

बेळगावचे सुपुत्र बनले मुख्यमंत्र्यांचे सचिव

एस पी आणि पत्रकारांनी घडवले माणुसकीचे दर्शन

एस पी आणि पत्रकारांनी घडवले माणुसकीचे दर्शन

रविवारपेठची गर्दी हटवा…बेळगाव वाचवा

रविवारपेठची गर्दी हटवा…बेळगाव वाचवा

हब्बनहट्टीनजीक आढळल्या 500 च्या संशयास्पद नोटा

हब्बनहट्टीनजीक आढळल्या 500 च्या संशयास्पद नोटा

घरात बसा…ड्रोनची नजर तुमच्यावर आहे

घरात बसा…ड्रोनची नजर तुमच्यावर आहे

खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील 14 “हॉटस्पॉट” घोषित

खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील 14 “हॉटस्पॉट” घोषित

कोब्रा कमांडोच्या समर्थनार्थ केली ही मागणी

कोब्रा कमांडोच्या समर्थनार्थ केली ही मागणी

मे

बेळगाव केंद्राच्या सूचित ‘ऑरेंज’ तर राज्याच्या ‘रेड झोन

बेळगाव केंद्राच्या सूचित ‘ऑरेंज’ तर राज्याच्या ‘रेड झोन’

असे लढले कोरोनाशी बेळगाव

असे लढले बेळगाव कोरोनाशी……

बेळगावने पार केली शंभरी….रविवारच्या 22 रुग्णांचा अजमेर कनेक्शन

ब्रेकिंग…बेळगावने पार केली शंभरी….रविवारच्या 22 रुग्णांचा अजमेर पॅटर्न

अखेर ..पिरनवाडी झाले कंटेमेंट मुक्त गाव..

अखेर ..पिरनवाडी झाले कंटेमेंट मुक्त गाव..

घरपट्टी वसुली आदेश त्वरित मागे घ्यावा : माजी नगरसेवकांची मागणी

घरपट्टी वसुली आदेश त्वरित मागे घ्यावा : माजी नगरसेवकांची मागणी

खासदार कोरे, माजी आमदार संजय पाटील यांच्या संस्था बेंगळूरमध्ये डिफॉल्टर?

खासदार कोरे, माजी आमदार संजय पाटील यांच्या संस्था बेंगळूरमध्ये डिफॉल्टर?

अखेर… आझाद गल्लीला मिळाली बॅरिकेटस पासून आझादी

अखेर… आझाद गल्लीला मिळाली बॅरिकेटस पासून आझादी

बंद झालेली विमान सेवा बहाल

….सुरू झाली बेळगाव विमानतळावरील विमानसेवा!

साध्या पद्धतीने गणेशोत्सवाचा निर्णय घेणारे “हे” पहिले मंडळ

साध्या पद्धतीने गणेशोत्सवाचा निर्णय घेणारे “हे” पहिले मंडळ

जुन

कडाडी बनले राज्यसभा सदस्य

इराणा कडाडी यांची बाजी- कोरे कत्ती याना डावलले

ए पी एम सी अध्यक्ष पदी युवराज कदम

बेळगाव एपीएमसी अध्यक्षपदी युवराज कदम

माहिती आयुक्त कार्यालय झाले सुरू

माहिती आयुक्त कार्यालय झाले सुरू

सुरू झाले पोलीस आयुक्त त्यागराजन यांचे कार्य

बेळगावात सुरू झाले ‘त्यागराजन’ यांचे कार्य

नवीन डी सी हिरेमठ रुजू

एम जी हिरेमठ नवे जिल्हाधिकारी

जुलै

हुश्शश्श….. पार पडली एकदाची दहावीची परीक्षा

हुश्शश्श….. पार पडली एकदाची दहावीची परीक्षा!

कर्नाटक,महाराष्ट्र जलसंपदा मंत्र्यांची पाणी वाटप,पूरस्थिती बाबत चर्चा

कर्नाटक,महाराष्ट्र जलसंपदा मंत्र्यांची पाणी वाटप,पूरस्थिती बाबत चर्चा

उपमुख्यमंत्र्यांच्या गावात हरवली माणुसकी.

उपमुख्यमंत्र्यांच्या गावात हरवली माणुसकी…

आमदार व माजी महापौरांच्या कुटुंबातील सदस्य कोरोना बाधित

आमदार व माजी महापौरांच्या कुटुंबातील सदस्य कोरोना बाधित

बीम्सचा गलथान कारभार ,चक्क शवांची केली अदलाबदल

बीम्सचा गलथान कारभार ,चक्क शवांची केली अदलाबदल!

बुडा कार्यालय सील डाउन

बुडा कार्यालयातही “कोरोना” दाखल : कार्यालय झाले सील डाऊन!

बेळगावात जमावाने जाळली रुग्णवाहिका डॉक्टर

बेळगावात जमावाने जाळली रुग्णवाहिका डॉक्टर नर्सवर केला हल्ला

बेळगावचा आदर्श कंग्राळकर ठरला “मि. लोणावळा -2020

बेळगावचा आदर्श कंग्राळकर ठरला “मि. लोणावळा -2020

बेळगांवच्या पंडिताने दिला श्री राम मंदिर उभारणीचा शुभ मुहूर्त

बेळगांवच्या पंडिताने दिला श्री राम मंदिर उभारणीचा शुभ मुहूर्त

बेळगावमध्ये कोव्हॅक्सीनला सुरुवात*

बेळगावमध्ये कोव्हॅक्सीनला सुरुवात*

अंजुमन संस्थेचे कार्य…

बेळगावच्या अंजुमन संस्थेचा अभिनव उपक्रम

आगष्ट

वडगावात वाढली बॅरिकेडस संख्या

वडगावात वाढली बॅरीकेडसची संख्या-

बेळगावात चौघे upsc टॉपर

बेळगाव जिल्ह्यातील हे चौघेजण युपीएससी उत्तीर्ण

बेळगावात पाऊस कोरोना दोन्हींचा कहर

बेळगावात पावसासह कोरोनाचाही कहर चालूच..

राकसकोप्प जलाशय ओव्हरफ्लो

राकसकोप्प जलाशय ओव्हरफ्लो

बेळगावच्या खाजगी इस्पितळावर कारवाई करणारच… पालकमंत्र्यांचा इशारा

बेळगावच्या खाजगी इस्पितळावर कारवाई करणारच… पालकमंत्र्यांचा इशारा

सर्वाधिक पावसाच्या बाबतीत देशात बेळगाव आठव्या स्थानी

सर्वाधिक पावसाच्या बाबतीत देशात बेळगाव आठव्या स्थानी

मनगुत्ती प्रकरणी एकनाथ शिंदे यांचे कर्नाटकाला पत्र

मणगुत्ती बाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गंभीर- एकनाथ शिंदे

बेळगाव बार असोसिएशनच्या अध्यक्षांचे निधन

बेळगाव बार असोसिएशनच्या अध्यक्षांचे निधन

आरोग्य खात्याबाबत सरस्वती पाटील आक्रमक

आरोग्य खात्याचे सरस्वती पाटील यांनी काढले वाभाडे-

सप्टेंबर

शंकरगौडा पाटील यांना मिळालं कॅबिनेट दर्जाचे हे मोठं पद

शंकरगौडा पाटील यांना मिळालं कॅबिनेट दर्जाचे हे मोठं पद

बेळगावच्या श्री ठाणेदार यांचा अमेरिकेत डंका

बेळगावच्या श्री ठाणेदार यांचा अमेरिकेत डंका

एका दिवसांत वाढले होते बेळगावात 390 कोरोना रुग्ण

कोरोना रुग्णांची नवी भर ३९० वर!

हलगा मच्छे बायपास प्रकरणी शेतकरी आक्रमक रोवलेले दगड काढून फेकले

रोवण्यात आलेले “ते” दगड शेतकऱ्यांनी टाकले उखडून

नवीन डी सी पी विक्रम आमटे झाले रुजू

नव्या डीसीपींनी स्वीकारला पदभार

सुरेश अंगडी यांचे निधन

बेळगावच्या अपराजित खासदारांची एक्झिट..

मच्छे येथे डबल मर्डर – भोसकून दोघींचा खून

मच्छे येथे डबल मर्डर – भोसकून दोघींचा खून

ऑक्टोबर

दिनेश एम पाटील बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्षपदी’

‘दिनेश एम पाटील बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्षपदी’

बेळगांव तालुका मार्केटिंग सोसायटीची निवडणूक अखेर बिनविरोध!

बेळगांव तालुका मार्केटिंग सोसायटीची निवडणूक अखेर बिनविरोध!

दुर्गामाता दौड संदर्भात शिवप्रतिष्ठानने घेतला “हा” महत्वपूर्ण निर्णय

दुर्गामाता दौड संदर्भात शिवप्रतिष्ठानने घेतला “हा” महत्वपूर्ण निर्णय

बेळगाव भाग्यनगरमध्ये साळींदर

बेळगाव भाग्यनगरमध्ये साळींदर

कांदा रेट भडकला होता

कांद्याच्या दराने सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी

बेळगावचे रस्त्यावरील भाजी विक्रेते झाले स्मार्ट

बेळगावचे रस्त्यावरील भाजी विक्रेते झाले स्मार्ट

हाऊसफुल्ल मैदान सुनसान! साध्या पद्धतीने पारंपरिक सीमोल्लंघन पार

हाऊसफुल्ल मैदान सुनसान! साध्या पद्धतीने पारंपरिक सीमोल्लंघन पार

प्रकाश हुक्केरी कडून देखील खळबळजनक वक्तव्य

प्रकाश हुक्केरी यांचे खळबळजनक वक्तव्य काय आहे

नोव्हेंबर

असा पाळणार महाराष्ट्र शासन काळा दिन’

‘असा पाळणार महाराष्ट्र शासन काळा दिन’

सवदी यांचे सीमा प्रश्नी वादग्रस्त वक्तव्य

सूर्य -चंद्र असेपर्यंत बेळगांव कर्नाटकचेच : उपमुख्यमंत्री सवदी

बेळगावात काळा दिन पाळला

सीमावासियांच्या पाठीशी महाराष्ट्र सरकार खंबीर-

डीसीसी बँकेवर अरविंद पाटलांचा झेंडा!

डीसीसी बँकेवर अरविंद पाटलांचा झेंडा!

देसूरचा “हा” सुपुत्र जिद्दीच्या जोरावर बनला लष्करात लेफ्टनंट

देसूरच्या “हा” सुपुत्र जिद्दीच्या जोरावर बनला लष्करात लेफ्टनंट!

हलगा-मच्छे बायपासबाबत प्राधिकरणाला दणका

हलगा-मच्छे बायपासबाबत प्राधिकरणाला दणका!

डीसीसी बँक नूतन अध्यक्षपदी रमेश कत्ती तर उपाध्यक्ष ढवळेश्वर

डीसीसी बँक नूतन अध्यक्षपदी रमेश कत्ती तर उपाध्यक्ष ढवळेश्वर

मराठा विकास प्राधिकरणची स्थापना-50 कोटींचा निधी जाहीर

मराठा समाज विकासाचा निधी 50 कोटी

ख्यातनाम हत्ती संरक्षक व तज्ञ अजय देसाई कालवश

ख्यातनाम हत्ती संरक्षक व तज्ञ अजय देसाई कालवश

सिव्हिल इस्पितळ झाले सर्वसामान्यासाठी झाले खुले

अखेर जिल्हा रुग्णालय सर्वसामान्यांसाठी झाले खुले

मच्छे पिरनवाडी ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा

मच्छे पिरनवाडी ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा

हॉकी स्टेडियमला बंडू पाटील यांचे नाव देण्यास मंजुरी

हॉकी स्टेडियमला बंडू पाटील यांचे नाव देण्यास मंजुरी

सई लोकूरचं शुभ मंगल

बेळगावची अभिनेत्री अडकली लग्नाच्या बेडीत!

डिसेंम्बर

पोलीस आयुक्त कार्यालयाचा कोनशीला- मिळाला मुहुर्त

17 कोटी खर्चून निर्माण केल्या जाणाऱ्या पोलीस आयुक्त कार्यालयाचा कोनशीला

पास झाले गोहत्याबंदी विध्येयक

विधानसभेत गदारोळात पास झाले गोहत्या प्रतिबंधक विधेयक

जेष्ठ पत्रकार अशोक याळगीचे निधन

बेळगाव साहित्य क्षेत्राचा आधारवड हरपला!

बेळगावमधील जनतेच्या सेवेसाठी सुरु झाली ११२ नंबरची हेल्पलाईन!

बेळगावमधील जनतेच्या सेवेसाठी सुरु झाली ११२ नंबरची हेल्पलाईन!

बेळगाव विमान तळाचे हे यश.

बेळगांव विमानतळ दिवसेंदिवस गाठत आहे नवे उंच शिखरं

बेळगाव सुरत विमानसेवेस प्रारंभ

स्टार एअर’तर्फे बेळगाव-सूरत विमानसेवेला प्रारंभ

ग्राम पंचायतीसाठी 82% मतदान

ग्रामपंचायतीसाठी चुरशीने मतदान

बेळगावातील युवकांनी सीमा प्रश्नासाठी राबावं-भिडे गुरुजी

बेळगावातील युवकांनी सीमा प्रश्नासाठी राबावं-भिडे गुरुजी

पोलीस बंदोबस्तात मनपासमोर अनधिकृतरित्या फडकला लाल-पिवळा

पोलीस बंदोबस्तात मनपासमोर अनधिकृतरित्या फडकला लाल-पिवळा

तालुक्यात मराठी भाषिकांनी मारली बाजी!

तालुक्यात मराठी भाषिकांनी मारली बाजी!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.