बेळगाव जिल्ह्यातील हे चौघेजण युपीएससी उत्तीर्ण

केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे 2019 साली घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षेमध्ये प्रदीप सिंग देशात पहिला आणि अभिषेक सराफ महाराष्ट्रात प्रथम आला आहे. विशेष म्हणजे बेळगाव जिल्ह्यातील चार विद्यार्थ्यांनी या परीक्षेत स्पृहणीय हे यश संपादन केले आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (युपीएससी) गेल्यावर्षी घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षेमध्ये बेळगाव जिल्ह्यातील आनंद कलादगी 446 वा क्रमांक, प्रफुल्ल देसाई 532 … Continue reading बेळगाव जिल्ह्यातील हे चौघेजण युपीएससी उत्तीर्ण