बेळगावात सुरू झाले ‘त्यागराजन’ यांचे कार्य

नूतन पोलीस आयुक्त डॉ के त्यागराजन यांनी सोमवारी सकाळी पदभार स्वीकार करताच बेळगावात त्यागराजन यांचा कार्यरंभ सुरू झाला आहे. रविवारी रात्रीचं डॉ त्यागराजन हे बेळगावात दाखल झाले होते त्यानंतर सोमवारी सकाळी त्यांनी मावळते पोलीस आयुक्त लोकेश कुमार यांच्या कडून पदभार ग्रहण केला. मावळते पोलीस आयुक्त लोकेश कुमार यांची बदली सी आय डी बंगळुरू डी आय … Continue reading बेळगावात सुरू झाले ‘त्यागराजन’ यांचे कार्य