एस पी आणि पत्रकारांनी घडवले माणुसकीचे दर्शन

चिकोडी तालुक्यातील कोथळी गावाहून उपचारासाठी अपंग मुलाला बेळगावला मुलीसह आलेल्या मातेला मुलाचे निधन झाल्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी देखील पैसे नव्हते. मृतदेह गावकडे नेणे शक्य नव्हते.अशावेळी जिल्हा रुग्णालयातील एका डॉक्टरांनी स्मशानपर्यंत मृतदेह नेण्यासाठी रुग्णवाहिकेची सोय केली पण स्मशानात गेल्यावर लाकडे घेण्यासाठी देखील त्या माऊली कडे पैसे नव्हते.ही स्थिती पाहून रूग्णवाहिकेच्या चालकाने एका पत्रकाराला ही माहिती कळवली.त्या पत्रकाराने … Continue reading एस पी आणि पत्रकारांनी घडवले माणुसकीचे दर्शन