खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील 14 “हॉटस्पॉट” घोषित

लॉक डाऊन मागे घेतल्यानंतर शहरातील ज्या ठिकाणी समस्या उद्भवू शकते अशा 14 ठिकाणांची यादी बेळगाव महापालिका व पोलीस खात्याने संयुक्तरित्या तयार केली आहे. या ठिकाणांना “हॉट स्पॉट” असे संबोधण्यात आले आहे. या ठिकाणी सध्या कोरोनाचे रुग्ण नाहीत किंवा ते निर्बंधित क्षेत्र देखील नसले तरी पुढेमागे कोणतीही समस्या निर्माण होऊ नये म्हणून त्यांना हॉटस्पॉट घोषित करण्यात … Continue reading खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील 14 “हॉटस्पॉट” घोषित