देसूरच्या “हा” सुपुत्र जिद्दीच्या जोरावर बनला लष्करात लेफ्टनंट!

देसुर गांवचे सुपुत्र तेजस विलास रेडेकर यांची भारतीय लष्करात लेफ्टनंटपदी नियुक्ती झाली आहे. देसुर (ता. बेळगांव) सारख्या ग्रामीण भागातील या तरुणाने आपल्या जिद्दीच्या जोरावर भारतीय सैन्यात अधिकारी होण्याचा जो मान मिळाला त्याबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे. भारतीय लष्करात लेफ्टनंटपदी नियुक्ती झाल्याबद्दल शिवगर्जना स्पोर्ट्स ग्रुपतर्फे अध्यक्ष व्यंकट पाटील व संतोष मरगळे यांच्या हस्ते … Continue reading देसूरच्या “हा” सुपुत्र जिद्दीच्या जोरावर बनला लष्करात लेफ्टनंट!