बेळगाव बार असोसिएशनच्या अध्यक्षांचे निधन

बेळगाव बार असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आणि ज्येष्ठ वकील अॅड ए. जी. मुळवाडमठ यांचे आज रविवारी दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. निधन समयी त्यांचे वय 64 वर्षे होते. अॅड. ए. जी. मुळवाडमठ त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा मुलगी व सून असा परिवार आहे. राज्यातील एक नामांकित यशस्वी वकील म्हणून ओळखले जाणारे अॅड. ए. जी. मुळवाडमठ यांनी … Continue reading बेळगाव बार असोसिएशनच्या अध्यक्षांचे निधन