दिमाखदार सोहळ्याद्वारे मराठा सेंटरचे 654 जवान देश सेवेत रुजू

मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरमध्ये नऊ महिन्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 654 जवानांचा दीक्षांत समारंभ शनिवारी नेहमीप्रमाणे मोठ्या दिमाखात पार पडला. मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरच्या (एमएलआयआरसी) परेड ग्राउंडवर शनिवारी सकाळी आयोजित सदर दीक्षांत समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून लेफ्टनंट जनरल दुष्यंत सिंग हे उपस्थित होते. प्रारंभी वाद्यवृंदाच्या तालावर प्रशिक्षण पूर्ण केलेल्या जवानांनी शिस्तबद्ध संचलनाद्वारे प्रमुख … Continue reading दिमाखदार सोहळ्याद्वारे मराठा सेंटरचे 654 जवान देश सेवेत रुजू